तुम्ही किंवा तुमची प्रिय व्यक्ती कोविड-19 च्या चाचणीत पॉझिटिव्ह आली तर काय करावे

चाचणीच्या परिणामासाठी किंवा चाचणी होईपर्यंत वाट पाहू नका – कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित स्वतःहून विलग व्हा. धास्तावून जाऊ नका. लक्षात ठेवा, बरेच लोक कोविड-19 पासून बरे होतात आणि त्यांना रुग्णालयात भर्ती होण्याची गरज भासत नाही. पण अगोदर डॉक्टरांशी बोला.

युनिसेफ इंडिया, डब्ल्यूएचओ- (जागतिक आरोग्य संघटना), एमओएचएफडब्ल्यू (आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्राल
18 मे 2021

भारतातील प्रत्येकासाठी ही अतिशय कठीण वेळ आहे. आम्ही या सूचना कोणी #कोविड19 साठी पॉझिटिव्ह असेल किंवा त्याची लक्षणे असतील, तर त्यांना कळवत आहोत. कृपया तुमच्या भोवती असलेल्या लोकांना  या मार्गदर्शक सूचना पाठवा.  

Infographic in Marathi.